सुविचार संग्रह...Marathi Proverbs
1) नाव्ह्याचा उकरंडा कितीही उकरला तरी केसच निघणार.
2) साधी राहणी अनं उच्च विचार सरणी.
3) एका कानाने ऐकावे, दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.
4) नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये.
5) मी हसते लोकांना अनं शेबुड माझा नाकाला.
6) नाक दाबले की तोंड उघडते.
7) तुम्ही करा अऩ आम्ही निस्तरा.
8) आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.
9) कोळसा कितीही उगाळला तरी काळाच.
10) बोलणाऱ्याचे उडीद सुध्दा विकले जातात पण न बोलणाऱ्याचे गहू पडुन राहतात.
11) मानूस म्हनावा तर अक्कल न्हायी आनी गाढाव म्हनावा तर शेपुट नायी.
12) धनवंताला दंडवत.
13) नांव सोनुबाई अन हाथी कथिलाचा वाळा.
14) उथळ पाण्याला खळखळाट फार.
15) माणूस पाहून शब्द टाकावा, अऩ जागा पाहून घाव मारावा.
16) आधी गुंतू नये, मग कुंथु नये.

ABOUT THE AUTHOR
A web designer from India. And then you write some more information about yourself like this to fill out the space that is left.
0 comments:
Post a Comment