गानकोकिळा लता मंगेशकर : वाढदिवसाच्या शुभेच्छा
भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणा-या भारतरत्न लता मंगेशकरांचा यांचा आज ८८ वा वाढदिवस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

गायनाची कोकिळा म्हणून ओळखली जाणाऱ्या मराठमोळ्या लता ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂
#HappyBirthday #latamangeshkar #singers #BollywoodSinger #MarathiSinger #happybirthdayatamangeshkar #happybirthday #latamangeshkar #lata #mangeshkar #bestindiansinger #nightingaleofindia #India #85 #bollywood #LataMangeshkarsongs #LataMangeshkarsongs #happybirthdaylatamangeshkar #latadidi #happybirthdaylatamangeshkar #LataTaai #Bollywoodsinger #Singer #nightingale #Playbacksinger #Legend #NightingaleofIndia
Lokamanya Bal Gangadhar Tilak Shraddhanjali
लोकमान्य बाल गंगाधर तिलक विनम्र श्रद्धांजलि।

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

#JagtikMahilaDin #MahilaDin #MahilaDinShubhechha #MarathiWishesforWomanDAy #womenday #MarathiWishesforWomenDAy
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

एक स्त्री...
👵 आई म्हणून
👩 बहीण म्हणून
🙎 मैत्रीण म्हणून
👰 बायको म्हणून
👧 मुलगी म्हणून
तिच्या कर्तव्यात कधीही कमी पडत नाही
तिला हवी असते फक्त तुमची साथ
त्या प्रत्येक स्त्री ला सलाम 👍👏
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
🙏🙏🙏🙏🙏🙏
#JagtikMahilaDin #MahilaDin #MahilaDinShubhechha #MarathiWishesforWomanDAy #womenday #MarathiWishesforWomenDAy
#JagtikMahilaDin #MahilaDin #MahilaDinShubhechha #MarathiWishesforWomanDAy #womenday #MarathiWishesforWomenDAy
क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
पहिल्या महिला मुख्याध्यापिका क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐
ज्ञानज्योती आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन
३ जानेवारी हा दिवस भारताच्याच नव्हे तर जगभरातील मानवमुक्तीच्या लढ्यातील एक महत्वाचा दिवस
#Savitribai_Phule #WomenEmpowerment #savitribaiphule #मराठी #क्रांतीज्याेती #सावित्रीबाई_फुले #क्रांतीज्याेती_सावित्रीबाई_फुले
#Savitribai_Phule #WomenEmpowerment #savitribaiphule #मराठी #क्रांतीज्याेती #सावित्रीबाई_फुले #क्रांतीज्याेती_सावित्रीबाई_फुले
Prem Nibhavne Kathin Aste
प्रेमात पडणं सोपं असतं
पण प्रेम निभावणं कठीण असतं.....
हातात हात घेउन चालणं सोपं असतं
पण तोच हात आयुष्यभर हातात घेउन
पाउलवाट शोधणं कठीण असतं,
कधी कधी एकमेकांत गुतंत जाणं सोपं असतं
पण ती गुतंवणूक आयुष्यभर जपणं कठीणं असतं
माझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणणं सोपं असतं
पण तोच विश्वास कायम ठेवून वाटचालं
करणं मात्र कठीणं असतं
प्रेमात खुप वचनं आणि शपथा देणं सोपं असतं
पण ती वचनं आणि शपथा निभावनं
मात्र फ़ारच कठीणं असतं
प्रेमात खोटं बोलणं सोपं असतं
पण खर बोलून प्रेम टिकवनं
मात्र नक्कीच कठीणं असतं
म्हणून सांगते की प्रेमात पडणं
सोपं नसतं, सोपं नसतं, सोपं नसतं....
पण प्रेम निभावणं कठीण असतं.....
हातात हात घेउन चालणं सोपं असतं
पण तोच हात आयुष्यभर हातात घेउन
पाउलवाट शोधणं कठीण असतं,
कधी कधी एकमेकांत गुतंत जाणं सोपं असतं
पण ती गुतंवणूक आयुष्यभर जपणं कठीणं असतं
माझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणणं सोपं असतं
पण तोच विश्वास कायम ठेवून वाटचालं
करणं मात्र कठीणं असतं
प्रेमात खुप वचनं आणि शपथा देणं सोपं असतं
पण ती वचनं आणि शपथा निभावनं
मात्र फ़ारच कठीणं असतं
प्रेमात खोटं बोलणं सोपं असतं
पण खर बोलून प्रेम टिकवनं
मात्र नक्कीच कठीणं असतं
म्हणून सांगते की प्रेमात पडणं
सोपं नसतं, सोपं नसतं, सोपं नसतं....
Tujhi Aathavan
-
![]() | .....तुझी आठवण..... तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही, तू म्हणतेस कविता कर माझ्यावर पण शब्दच फुटत नाही. डोळ्यांसमोर सारखे तुझे़च चित्र तूच दिसते सर्व जागी अशी फीलिंग विचित्र, तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही, तुझी आठवण आल्यावर मला काहीच सुचत नाही. खुप गोड़ हसतेस तू, खुप गोड़ लाजतेस, प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते, बोलायच असत खुप काही पण ओठ हालत नाही, तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही. खरच.. ... तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही. |
Subscribe to:
Posts
(
Atom
)


