Home
Archive for
March 2012
Konitari have aahe.... कोणीतरी हवे आहे...

कोणीतरी हवे आहे...
आज आयुष्याच्या वळणावरती वाटते मी एकटी आहे,
आयुष्यात साथ देणारे कोणीतरी हवे आहे,
नेहमीच प्रश्न असतात मनात,
कधी आपणच उत्तर देतो,
पण आता उत्तर देणारा कोणीतरी हवे आहे,
हा एकटेपणा दुखावुन जातो मनाला,
आता सुखावणारा साथ देणारा……कोणीतरी हवे आहे...
Subscribe to:
Posts
(
Atom
)






