Tuzi Aathavan


!! तुझी आठवणी !!





तू नाहीस तरी आठवणी... तुझी आहे अजूनही...

फुल केव्हाच सुकून गेलय...परंतु गंध ओला आहे अजूनही...

वादळ कधीच शांत झालाय...तरी वारा वाहतो अजूनही...

वात बदलली मी तरी पाउल खुणा दिसतात...तुझ्या अजूनही...

रानातून एकटे फिरताना...साथीला आवाज असतो तुझा अजूनही...

रंग सारे संपले माझे तरी...अधुरे आहे चित्र अजूनही...

दिलास तू आकार मजला...निर्विकार मी अजूनही...

फोटो तुझा पाहूनही...काहूर मनी उठते अजूनही...

तू परतणार नाहीस हे माहित असूनही...वाट तुझी पाहतो मी अजूनही...

Share this:

ABOUT THE AUTHOR

Ceyron Louis

A web designer from India. And then you write some more information about yourself like this to fill out the space that is left.

0 comments:

Post a Comment